(भाग 10)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
गेल्या लेखात मधुमेहाबद्दल माहिती जाणून घेतली, या लेखात शरीरावर होणारी प्रक्रिया समजून घेऊ. मधुमेहामुळे होणाऱ्या डोळे, किडनी, हृदय, नर्व्हस, रक्तवाहिन्या झालेल्या दुष्परिणामाने अनेक आजार होतात. त्यामुळे होणाऱ्या आजारांचा तपशील आपण पाहणार आहोत.
तत्काळ होणारे परिणाम:
१. रक्तातील साखर अचानक कमी होणे.
२. रक्तातील साखर अचानक वाढणे.
हळूहळू होणारे परिणाम:
मायक्रोवास्कुलर आणि मॅक्रोवास्कुलर मायक्रोवास्कुलर:
१. डोळ्याच्या आतील पडद्यावर म्हणजेच रेटीना वर होणारे परिणाम
२. नर्व्ह वर होणारे परिणाम
३. किडनी वर होणारे परिणाम
४. डायबेटिक फूट (डायबेटीसच्या न बऱ्या होणाऱ्या पायावरच्या जखमा)
मॅक्रोवास्कुलर:
१. मेंदूवर होणारे परिणाम
२. करोनरी आरटेरी डिसीज (हार्ट अॅटॅक)
३. मूत्राशयाचा कंट्रोल जाणे.
४. व्याधीक्षमत्व हळूहळू कमी होणे.
५. लिव्हर, किडनी, यावर परिणाम होणे.
डायबेटिक केटोएसिडोसिस:
१) साखरेचे प्रमाण वाढलेले असते.
२) लघवीत किटोन सापडते.
३) बेशुद्ध अवस्था असते.
४) तत्काळ उपचार मिळाल्यास आजार बारा होतो. अनेक वेळा बाल मधुमेहीत हा प्रकार सापडतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील डायबेटिसच्या रुग्णांना मार्गदर्शन करण्याकरिता अपेक्स हॉस्पिटलद्वारे डायबेटिक क्लब सुरू केले आहेत. या क्लबमध्ये जॉईन होण्यासाठी Join Diabetic Club वर क्लिक करा.
(Part 10…..)
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
भाग ७ : मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात https://guhagarnews.com/tests-for-diabetes/
भाग ८ : शरिरातील साखरेची तपासणी
https://guhagarnews.com/body-sugar-test/
भाग 9 : समजून घ्या HBA1C चाचणी
https://guhagarnews.com/hba1c-test/
Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही, sugar test, साखरेची तपासणी, Health, आरोग्य, जीवनशैली,