• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

by Ganesh Dhanawade
August 1, 2023
in Ratnagiri
49 1
0
Fruit distribution to patients on the occasion of MLA Jadhav's birthday
97
SHARES
277
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

माजी सभापती सुनील पवार यांचा पुढाकार

गुहागर, ता. 01 : गुहागर विधासभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, माजी कॅबिनेट मंत्री श्री. भास्करशेठ जाधव यांचा वाढदिवसानिमित्त गुहागर पंचायत समितीचे माजी कार्य तत्पर सभापती सुनील पवार यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी रुग्णांना फळ वाटप व आरोग्य अधिकारी – कर्मचारी यांचा गौरव देखील यानिमित्ताने करण्यात आला. Fruit distribution to patients on the occasion of MLA Jadhav’s birthday

Fruit distribution to patients on the occasion of MLA Jadhav's birthday

माजी सभापती आणि माहितीचा अधिकार संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष असलेले सुनील पवार हे आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. दरवर्षी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. आ. जाधव यांनी त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ता ते गुहागर पंचायत समितीच्या सभापती विराजमान केले आहे. या कार्यक्रमात बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पवार यांनी आ. भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यसम्राट भास्करराव जाधवांना उदंड दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करुन श्री. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. Fruit distribution to patients on the occasion of MLA Jadhav’s birthday

Tags: Fruit distribution to patients on the occasion of MLA Jadhav's birthday
Share39SendTweet24
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.