• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चित्रकला स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे विद्यार्थी चमकले

by Ganesh Dhanawade
February 13, 2023
in Guhagar
290 3
0
Success of Guhagar High School students in competition
570
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : जे.एस. डब्ल्यू फाऊंडेशन व रत्नागिरी जिल्हा कला अध्यापक संघ यांचे विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. Success of Guhagar High School students in competition

या जिल्हास्तरीय चित्रकला व हस्तकला स्पर्धेत कु. समृद्धी सचिन मोहिते, समर्था मंदार मोरे, सिध्दी संतोष जाधव, सुकन्या संदिप मुकनाक, आस्था किरण मोरे यांना विशेष प्राविण्य देण्यात आले. तसेच कर्मचारी रवींद्र मालप यांना हस्तकलेत उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व चषक मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. Success of Guhagar High School students in competition

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Share228SendTweet143
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.