शृंगारतळीतील घटना, जीवितहानी नाही, 20 लाखाचे नुकसान
शृंगारतळी बाजारपेठेत विरेंद्र चौघुले यांचे जोगळेकर गादी कारखाना संचलित ओम एंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मोठे गोदाम शृंगारतळीमधील गणेश नगर परिसरात आहे. गोदामाला गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली. गोदामातील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.Mattress factory in gutted by fire
Tags : fire, factory, mattress, cisf, firefighter, godown, आग, कारखाना, गोदाम, गादी, अग्निशामक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सीआयएसएफ, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Mattress factory in gutted by fire,
