छ. शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत
पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांचे प्रतिपादन गुहागर : छत्रपती हे नाव ज्यांनी संपुर्ण जगावर अजरामर केले अश्या थोर शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या नसानसात असले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी चालवलेले प्रशासन आजच्या ...