गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या

डिसेंबरमध्ये पर्यटकांनी मिळणार वेगळा अनुभव समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येवू लागलाय. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई मधुन दिसते. क्षणभर संपूर्ण वीजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग जमीनवरही चमचमताना दिसतो. गेले चार दिवस निरिक्षण केले तेव्हा असे लक्षात आले की, ही निळाई दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे गुहागरकरांसह पर्यटकांना हे विलोभनीय दृष्य पहाण्याची … Continue reading गुहागरच्या समुद्रावर निळा लाट्या