• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 July 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनोज जाधव यांच्या उपोषणाला यश

by Guhagar News
January 20, 2024
in Guhagar
128 1
1
The work of tap water scheme in Masu village has started
251
SHARES
717
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मासू गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील मासू गावातील जलजीवन मिशन अंतर्गत मासू खुर्द नळपाणी पुरवठा योजना करणे हे काम अद्यापही पूर्ण न केल्याबाबत मासू बौद्धवाडीतील श्री.मनोज गौतम जाधव यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. The work of tap water scheme in Masu village has started

The work of tap water scheme in Masu village has started

यासाठी आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने पाण्याच्या गंभीर प्रश्नावर श्री.आनंद भोजने, श्री.विजय सिताराम भोजने, श्री.चंद्रकांत गंगाराम जाधव, श्री.चंद्रमणी राघो जाधव, श्री.राजेंद्र शंकर पवार, सुभाष काजरोळकर, विलास गुरव, गोपाळ हुमणे, अनिष तटकरे यांनी पाठिंबा दिल्यानेच श्री. मनोज गौतम जाधव यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसले होते. कॉन्ट्रॅक्टरने तसेच ग्रामिण पाणीपुरवठा अधिका-यांच्या हलगर्जीपणामूळे मासू गावातील जनतेला पीण्याच्या पाण्या संदर्भात गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करावी व अर्धवट राहिलेले  काम तातडीने पूर्ण करावे. The work of tap water scheme in Masu village has started

याबाबत गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांनी नळपाणी योजनेचे थांबलेले काम ४ दिवसात सुरु करुन देवून पाणी प्रश्न सोडवूया असे लेखी पत्र दिले तसेच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांचेहस्ते श्री.मनोज गौतम जाधव यांनी शितपेय पिऊन आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगीत करण्यात आले होते. तुकाराम जाधव यांनी वैयक्तिक लक्ष घालून  दि.१८/०१/२०२४ रोजी मासू गावातील प्रत्यक्षात काम सुरू केल्याने गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांचे आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने आभार मानले. The work of tap water scheme in Masu village has started

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe work of tap water scheme in Masu village has startedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.